जाणून घेऊया दृष्टिदोष - 2
- Mr. Gajanan Vaidya, India
- May 10, 2021
- 1 min read

जाणून घेऊया दृष्टिदोष याबद्दल मागील लेखात आपण दृष्टिदोष म्हणजे काय ? तसेच दृष्टिदोष बालकांमध्ये असणारी शारीरिक लक्षणे तसेच वर्तनातून दिसणारी लक्षणे बघितलेली आहे . आता आपण दृष्टीदोष असणाऱ्या बालकांचे वर्गव्यवस्थापन कसे करायचे, दृष्टिदोष असणाऱ्या बालकांचे वाचन सुलभ करण्यासाठी आपण काय करू शकतो ? याची माहिती या लेखात जाणून घेणार आहोत . चला तर मग जाणून घेऊया दृष्टिदोष !
दृष्टिदोष असणाऱ्या बालकांसाठी वाचन सुलभ करण्यसाठी आपण काय करू शकतो ?

Comentarios